Home अपघात देसराने येथे पाळीव कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला ..

देसराने येथे पाळीव कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला ..

0

खुशाल देवरे अभोणा (प्रतिनिधी )कळवण तालुक्यातील देसराणे येथील महेंद्र शिवाजी हिरे यांच्या घराजवळ रात्री 3 वाजेच्या सुमारे बिबट्याने पाळीव कुत्रा फस्त केला आहे. वनविभागाने तात्काळ पिंजरा लावण्याची मागणी केलीय बिबट्या  मागील दोन महिन्यापासून बिबट्याने अनेक पाळीव प्राणी व भटके कुत्र्यांची शिकार करून परिसरात दहशत पसरविली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Exit mobile version